खामगाव: अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालत ऋणानुबंधाचे नातं जोडणाºया आध्यात्मिक संत भैय्यूजी महाराजांच्या स्मृतीचे समाधी मंदिराद्वारे जतन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भैय्यूजी महाराजांची अस्थिकलश यात्रा २५ जूनला विदर्भात दाखल होईल. ...
खामगाव: शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत तालुक्यात रोपे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम रोजगार हमीकडे सोपविण्यात आले आहे. परंतु कामाचा अवाका पाहता, मजुरांचे सख्याबळ कमी पडत असल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू झाला असला, तरी अद्याप ही कामे पुर्ण झाली नसल ...
- ओमप्रकाश देवकर हिवरा आश्रम : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये विविध घटकांकरिता लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज म ...
‘दुर्गम’ भाग ‘सुगम’ दाखवून अनेक महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास ७६ महिला शिक्षक अडचणीत आल्या असून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ...
- अनिल गवई खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा परराज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. परराज्यातील सावकार बियाणांसोबतच पैसे देत, शेतकऱ्यांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घाटाखालील विविध ...
भाडेवाढीत काही प्रमाणात अन्याय झाल्याच मत व्यक्त होताना दिसत असून मलकापूर तालुक्यात त्याविषयी काही प्रवाशात राजीचा तर काही प्रवाशात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. ...
मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. ...
खामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शनिवारी मुस्लिम समाज बांधवानी ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक सजनपुरी स्थित ईद गाह येथे सकाळपासूनच मुस्लिम समाजातील आबाल वृध्दांची गर्दी दिसून आली. ...