बुलडाणा : जिल्ह्यातील तब्बल ११ टक्के शाळांमधील वर्ग खोल्या शिकस्त झाल्या असून या वर्ग खोल्याुंळे विद्यार्थ्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. ...
विद्यार्थ्यांच्या डोक्यात थैली टाकून त्याचे अपहरण करण्यात आल्याची अफवा सोमवारी सायंकाळी शहरात वाºयासारखी पसरली. या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड रोडवरील दळाचा मारोती येथील मंदिरात दुधाचा अभिषेक करत दूध दरवाढीसंदर्भात भाजपा सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली. ...