लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोंडअळी नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा; ४४ कोटी रुपयांचा निधी प्रलंबीत - Marathi News | Waiting for the compensation for the bollworm; 44 crores of rupees are awaited | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोंडअळी नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा; ४४ कोटी रुपयांचा निधी प्रलंबीत

 बुलडाणा : गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार हेक्टरवरील कापसाच्या नुकसानभरपाईपोटी मदत म्हणून देण्यात आलेल्या निधीचा तिसरा हप्ता अद्यापही जिल्ह्याला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश्य स्थितीत ...

...तर असामाजिक तत्वांना थेट न्यायालयीन कोठडी  - Marathi News | criminal elements directly judicial custody | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...तर असामाजिक तत्वांना थेट न्यायालयीन कोठडी 

- निलेश जोशी बुलडाणा : गणेशोत्वादरम्यान असामाजिक तत्वे डोके वर काढण्याची शक्यता पाहता, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना किमान १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत (प्रतिबंधात्मक कारवाई) पाठविण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दल प्रयत्न करीत आहे. त्या ...

 सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली फुंडकर कुटुंबियांची भेट - Marathi News | Sarsanghchalak Mohan Bhagwat The visit of Fundkar family | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली फुंडकर कुटुंबियांची भेट

खामगाव : महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर शुक्रवारी, १४ सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधव नगर स्थित "वसुंधरा" न ...

आमदार आकाश फुंडकरांनी घेतली शंकर महाराजांची भेट - Marathi News | MLA Akash Phundkar took Shankar Maharaj's visit | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आमदार आकाश फुंडकरांनी घेतली शंकर महाराजांची भेट

खामगाव :  जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज यांची बुधवारी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. फुंडकर यांनी भेट घेतली. ...

सण-उत्सवात फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ - Marathi News | Flowers rates are doubled in festivals | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सण-उत्सवात फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ

गणेशोत्सवामध्ये फळ व फुलांची मागणी वाढते; त्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवात १२ सप्टेंबरपासून विविध फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ झाली आहे. ...

सामाजिक भावना जोपासत गणेशोत्सव साजरा करा - पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे - Marathi News | Celebrate Ganesh Utsav in raising social sentiments - Tarawade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामाजिक भावना जोपासत गणेशोत्सव साजरा करा - पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे

सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याचीच खबरदारी युवकांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांनी येथे केले. ...

 Ganesh Festival: ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज! - Marathi News | Ganesh festival: Khamgaon City ready for welcome! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Ganesh Festival: ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज!

खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे. ...

विष्णुसहस्त्रनामाचे सप्ताहभरात दहा हजार अखंड पाठ - Marathi News | Ten thousand monoliths of Vishnu Sahastranama during the week | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष्णुसहस्त्रनामाचे सप्ताहभरात दहा हजार अखंड पाठ

बुलडाणा: विष्णुसहस्त्रनाम हे १२० श्लोकांचे मोठे स्तोत्र असून या स्तोत्राचे एक सप्ताहभर रात्रं-दिवस एका मिनिटाचाही खंड पडू न देता सलगपणे पाठ करण्याचा विडा भाविकांनी उचलला. ...

खामगावातील गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड; गणेशमूर्तीसोबत वृक्षरोपट्यांची भेट - Marathi News | Environmental attachment to Ganesh Festival; Tree with Ganesh idol | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड; गणेशमूर्तीसोबत वृक्षरोपट्यांची भेट

खामगाव :  निसर्गाचा ºहास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाºया गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ...