खामगाव : ‘स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते’ हा विचार बालमनावर बिंबवून क्रीडा क्षेत्रात रजतनगरी अर्थात खामगावचे नाव राज्यस्तरावर चमकविणारे मंडळ म्हणून श्री हनूमान गणेशोत्सव मंडळाचा लौकिक आहे ...
बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे. ...
तीन महिन्यापासून शौचालय अनुदानाचे जवळपास दहा कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याची माहिती असून त्यामुळे आठ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...
सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्म ...
खामगाव : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन मधील एक घोळ निस्तरत नाही, तोच दुसरा समोर येतो. घोळांच्या या श्रृंखलेत आता नविनच मुद्दा पुढे आला आहे, तो म्हणजे फाईलीचा. ...