लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खामगावात राज ठाकरेंचे स्वागत; शेतकऱ्यांशी साधला संवाद  - Marathi News | Raj Thackeray welcomes Khamgaon; Interaction with farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात राज ठाकरेंचे स्वागत; शेतकऱ्यांशी साधला संवाद 

खामगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शेगाववरून बुलडाणाकडे जाताना बुधवारी ११ वाजता त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

वसुली एजेंटला लुटण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल - Marathi News | Trying to rob the recovery agent; Filed the complaint | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वसुली एजेंटला लुटण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती. ...

मातंग समाजाचे बुलडाणा तहसीलसमोर धरणे - Marathi News | Matang community agitation in Buldana Tahsil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मातंग समाजाचे बुलडाणा तहसीलसमोर धरणे

बुलडाणा : मातंग समाजावर होणाºया अन्याय, अत्याचाराविरोधात मातंग एकता आंदोलनच्या वतीने २३ आॅक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘भारत’चा संघ राज्यस्तरावर - Marathi News | Bharat school team in cricket tournament | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘भारत’चा संघ राज्यस्तरावर

 बुलडाणा: अमरावती विभागातील शालेय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या येथील भारत विद्यालयाच्या संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. ...

खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ - Marathi News | Khamagaon's historic Shanti Maha Utsav commences from Wednesday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ

खामगाव :  शतकाची  परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो.  ...

सहा जिल्ह्यातील सुक्ष्म नियोजन आराखड्यांची गुणवत्ता धोक्यात - Marathi News | Quality of micro planning plans in six districts in dengour | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सहा जिल्ह्यातील सुक्ष्म नियोजन आराखड्यांची गुणवत्ता धोक्यात

खामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे. ...

मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या - Marathi News | Unemployed youth suicide due to non-payment of currency scheme loan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील शिवारात सागर दिनकर वाघ (२४) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...

पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या - Marathi News | unemployed youth suicide in Palshi Jhansi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. ...

शेगावात नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची निदर्शने; अद्याप खरेदी नाही  - Marathi News | Farmers demonstrations at Nafed center in Shegaon; Not yet purchased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची निदर्शने; अद्याप खरेदी नाही 

येथील नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर निदर्शने केली. शेगाव येथे नाफेड अंतर्गत उडीद, मूग, सोयाबिनची खरेदी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...