खामगाव : येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी करण्यात आली. या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासकीय स्थरावरून वारंवार दुर्लक्ष केल्या जात होते. ...
बुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हपूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे. ...
बुलडाणा: दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे रविवार बाजार हा दिवाळी उत्सवसाच्या अनुषंगाने विशेष ठरला आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही दिवाळीचा बाजारा मात्र ‘हाऊसफुल्ल’ दिसून येत आहे. ...
बुलडाणा: राजूर घाटात सुमारे सव्वा वर्षाच्या अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू हा मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येत आहे. ...
खामगाव : येथील मानाच्या मोठ्या देवीला भाविक भक्तांकडून शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातून भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. शहरातील अनेक मंडळांकडून मिरवणुकीत सहभाग घेण्यात आला. ...
खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत ...