पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीवर मोठे आघात होताहेत, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, अशी खंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती राधादीदी यांनी व्यक्त केली. ...
बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली. ...
बुलडाणा: तालुक्यातील साखळी बु. गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी-वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती. साखळी बु. ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली. ...
किनगाव राजा: सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईलसह एक दुचाकी जप्त केली आहे. ...
सिंदखेडराजा: राष्ट्रीय पातळीवर झालेल्या शुटींग बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी निवड ... ...
दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला. ...