Plastic ban : प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी बुधवारी सायंकाळी टाकण्यात आलेल्या धाडीत प्लास्टिक व्यावसायिकांकडून १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
आर्थिक अडचणीतून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही शेतीचे नाममात्र खरेदीखत केल्याप्रकरणी तिघांविरोधात सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...
बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे. ...
बुलडाणा : पावसाच्या चुकीच्या नोंदीच्या आधारावर जिल्ह्यात तीव्र, मध्यम दुष्काळाचा घाट घालून शेतकºयांना नागविल्या जाण्याचा प्रकार शासन प्रशासनाच्या माध्यमातून ... ...