लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोफत सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड! - Marathi News | Students' vacancy for free concession pass! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोफत सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड!

बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून खामगाव तालुक्याची नोंद झाली आहे. ...

मोटारसायकल अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of a newly married man in a motorcycle accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटारसायकल अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू

मित्रांसमवेत पार्टी करून परत असलेल्या एका नवविवाहित तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. ...

समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात; नवनगर निर्माणाच्या हालचाली - Marathi News | Last phase of land acquisition of the Samruddhi highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात; नवनगर निर्माणाच्या हालचाली

बुलडाणा: नागपूर-मुंबई या द्रुतगती अर्थात समृद्धी महामार्गाचे बहुतांश ठिकाणच्या भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून आता राज्यात जवळपास १३ ठिकाणी नवनगर निर्माणाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया! - Marathi News | freedom from ego is the foundation of spiritual life! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ... ...

खामगाव शहरात अवैध नळ कनेक्शन शोध मोहिम जोरात - Marathi News | Khamgaon, the search of the illegal tap connection campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरात अवैध नळ कनेक्शन शोध मोहिम जोरात

खामगाव :  शहरातील अवैध नळ जोडणींकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळविला आहे. बाळापूर फैलातील अ‍ैवध नळ जोडणी घेणाºयांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. बाळापूर फैलात मंगळवारी ऐन सकाळी पालिकेचे पथक धडकल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

मुलाखत: जगत कल्याणार्थ  विवेकानंद केंद्राचे कार्य - सुमित्रादीदी - Marathi News | Interview: Vivekananda Center's work for world welfare - Sumitra Didi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलाखत: जगत कल्याणार्थ  विवेकानंद केंद्राचे कार्य - सुमित्रादीदी

आधुनिक भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक जडण-घडणात विवेकानंद केंद्राचे योगदान अलौकीक असल्याचे, कन्याकुमारी येथील  विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती सुमित्रा दीदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे विदर्भात प्रथम - Marathi News | Raghavendra Umbarde is the first in Vidarbha in child scientific examination | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे विदर्भात प्रथम

बुलडाणा: मुंबई सायन्स टिचर असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्या डॉ. होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे हा विदर्भातून प्रथम आला आहे. ...

'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान  - Marathi News |  Honor in the International Arts Festival of 'Khandesh Kanya' Aruna Dhade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान 

खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय  कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...

अखेर शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप उघडले! - Marathi News | Finally, the lock of Shivaji excersize Temple opened! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप उघडले!

खामगाव :  शहरातील पुरवार गल्लीतील  शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून उघडण्यात आले. ...