खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप् ...
गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. ...
वाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रका ...
घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
बुलडाणा: एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या नोटा बदलून देतो अशी बतावणी करून मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली जिल्ह्यातील तिघांना अटक केली आहे. ...
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा ठणठणीत इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला. ...
या कारवाईदरम्यान, जप्त करण्यात आलेला तीन हजार ८१९ लिटर दारूचा सडवा नालीत ओतून देण्यात आल्याने पाण्या ऐवजी नालीतून चक्क गावठी हातभट्टीची दारू वाहत असल्याचे चित्र २२ डिसेंबर रोजी दिसून आले. ...