Next

बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:35 PM2018-12-29T14:35:06+5:302018-12-29T14:37:23+5:30

बुलडाणा - वैदिक परंपरेचे संकेश्वर पीठाचे शंकराचार्य व वारकरी परंपरेचे गुरूपीठाधीश यांच्या हस्ते स्थानिक कारंजा चौक दुर्गामाता मंदिर समितीच्यावतीने ...

बुलडाणा - वैदिक परंपरेचे संकेश्वर पीठाचे शंकराचार्य व वारकरी परंपरेचे गुरूपीठाधीश यांच्या हस्ते स्थानिक कारंजा चौक दुर्गामाता मंदिर समितीच्यावतीने 29 डिसेंबर रोजी माँ नवदुर्गा यज्ञ सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपीठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले.