लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खामगावातील नालेसफाई कासव गतीने! - Marathi News | Dranage clean campaing slow in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील नालेसफाई कासव गतीने!

पावसाळ्याला तब्बल १५ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर शहरातील मुख्य नाल्यासह काही नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. ...

रेल्वेत चोरट्यांनी बुलडाण्यातील तीन आमदारांंना लुटलं - Marathi News | shivsena and congress mla looted in the train while | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेत चोरट्यांनी बुलडाण्यातील तीन आमदारांंना लुटलं

सर्व सामान्य प्रवाशांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, यावेळी चोरांनी चक्क आमदारांनाच लुटले असल्याची घटना समोर आली आहे. ...

शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन - Marathi News | Farmers planted HTBT cotton in Buldhana; Khedbhanga agitation in front of the Collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.   ...

निधी आलाच नाही: यंदाही पहिला दिवस जुन्या गणवेशावर - Marathi News | The fund did not get: This year too, the first day is on the old uniform | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निधी आलाच नाही: यंदाही पहिला दिवस जुन्या गणवेशावर

आतापर्यंत एकाही शाळेकडे गणवेशाचा निधी पोहचला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही मुलांना पहिल्याच दिवशी जुन्या गणवेशावर शाळेत जावे लागणार आहे.  ...

पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून  - Marathi News | In the first rain, alternative bridge on the Penganga river flush out | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून 

बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला. ...

शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली - Marathi News | Shegaon sub-district hospital's health service collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली

शेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा फक्त नावालाच उरल्या असल्याचे वास्तव आहे. ...

खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण! - Marathi News | Two-day survey of homeless people in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण!

खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने २५ जून रोजी या सर्वेक्षणाला सुरूवात केली जाईल. ...

पावसानंतर खते, बियाणे खरेदीला वेग - Marathi News | After the monsoon, farmer rush to buying fertilizers and seeds | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसानंतर खते, बियाणे खरेदीला वेग

शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर रविवारी खत, बियाणे खरेदीला वेग आल्याचे दिसून आले. ...

 तलावातून दीड हजार ब्रास गौण खनिजाची चोरी - Marathi News | one and half thousand bros mineral theft | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : तलावातून दीड हजार ब्रास गौण खनिजाची चोरी

खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून १९ आणि २० जून रोजी सलग दोन दिवस हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. ...