लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात - Marathi News |  The first 'Common Man' statue in Vidarbha installed in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात

या ‘कॉमन मॅन’ च्या पूणाकृती पुतळ्याचे शुक्रवारी भारत विद्यालय परिसरात अनावर करण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या - Marathi News |  Entomological Survey in Buldana District; Nine thousand larvae of mosquitoes were found in nine houses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात किटकशास्त्रीय सर्वेक्षण; नऊ हजार घरात आढळल्या डास अळ्या

बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांमध्ये २२ ते २६ जुलै दरम्यान केलेल्या किटकशास्त्रीय सर्व्हेक्षणादरम्यान ८ हजार ९७७ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या. ...

‘वन्यजीव सोयरे’ जपतात वनांचे पूजन करण्याची पंरपरा - Marathi News | Wildlife friends preserves the tradition of worshiping forests | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वन्यजीव सोयरे’ जपतात वनांचे पूजन करण्याची पंरपरा

ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरेंकडून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. ...

Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री! - Marathi News | Sting Operation: copper wire sell illiagle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री!

खोदकामा दरम्यान, निघणाºया विविध वस्तू साहित्याची मातीमोल भावात विक्री करणारे एक रॅकेटच शहरात सक्रीय झाल्याचे दिसून येते. ...

खामगावातील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष! - Marathi News | Municipality ignores sanitation in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष!

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० करीता पालिका प्रशासनाकडून तयारी केली जात असतानाच, दुसरीकडे शहरातील स्वच्छतेचा विसर पालिकेच्या आरोग्य विभागाला पडला असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे. ...

खामगाव बाजार समितीत मालाची आवक घटली - Marathi News | Khamgaon Bazar Samiti has seen dicline in the arrival of goods | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समितीत मालाची आवक घटली

बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. ...

बोगस तणनाशक फवारणीने कृषी विभागात गोंधळ! - Marathi News | Agriculture department messes with spray of bogus weed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस तणनाशक फवारणीने कृषी विभागात गोंधळ!

कृषी मंत्री खोत यांनी बोगस तणनाशक प्रकरणी जिल्ह्यातील तीन कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतू या कारवाईने आता, कृषी विभागाच्या वुर्तळात गोंधळ उडाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rainfall in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस

बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ...

‘गझले’तून समाजाच्या वेदना बाहेर पडतात - सुरेशकुमार वैराळकर - Marathi News | 'Ghazal' reflects the pain of the community - Suresh Kumar Vairalakar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘गझले’तून समाजाच्या वेदना बाहेर पडतात - सुरेशकुमार वैराळकर

सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद...  ...