मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. ...
आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात आतापर्यंत काहीच वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ टक्के शाळा प्रगत दाखवण्यात आल्या आहेत. ...
बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून दोन टप्प्यामध्ये जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. ...
उप जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जिल्ह्यातील ६६६ शेतकºयांना लाभ मिळाला आहे. ...
रविवारी सकाळी आरोपी विनोद अवसरमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद... ...
शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले. ...