लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृउबासच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने उचलला अग्रीम! - Marathi News | Former chairman of APMC unlawfully picked up advance! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृउबासच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने उचलला अग्रीम!

माजी सभापतींनी सचिवांची स्वाक्षरी नसतानाही १ लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचलल्याचे उघडकीस आले आहे. ...

गिरडा मृत कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीत - Marathi News | Dead dogs case of buldhana now in animal trouble prevention committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गिरडा मृत कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीत

गिरडा येथे मृतावस्थेत आणून टाकलेल्या ९० कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने हातात घेतले आहे. ...

खामगाव नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Khamgaon Municipality employee commits suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

योगेश चव्हाण (३६) मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. ...

खामगाव: गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमधील किरकोळ वादातून हाणामारी - Marathi News | Ganpati immersion rally : stone pelting on Sindhi navyuvak Ganesh Mandal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमधील किरकोळ वादातून हाणामारी

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. ...

विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला - Marathi News | youth drowned in Koyana river at the time of immersion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला

आगाशिवनगर येथील घटना ...

खामगाव तालुक्यातील २१ गावांचा नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला - Marathi News | Man dam full : water problem was erased in 21 villages in Khamgaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यातील २१ गावांचा नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला

मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या १३ सप्टेंबरला मुलाखती - Marathi News | Interviews of Shiv Sena aspirants on September 13 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या १३ सप्टेंबरला मुलाखती

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

अमेरिकेतही झाला ‘गण गण गणात बोते’ चा गजर! - Marathi News | Gajanan maharaj's festival celebrated in America too! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमेरिकेतही झाला ‘गण गण गणात बोते’ चा गजर!

शेगावीचे राणा संत गजानन महाराजांची पुण्यतिथी अर्थात ऋषीपंचमी अमेरिकेतही साजरी करण्यात आली ...

दुचाकी विक्रीसाठी चेन मार्केटिंग जाळे - Marathi News | Chain marketing nets for sale on two wheelers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी विक्रीसाठी चेन मार्केटिंग जाळे

प्रलोभन दाखवित अनेकांना गंडा घालणाऱ्या चेन मार्केटिंगच्या मोरक्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपले जाळे पसरविले आहे. ...