लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळांच्या प्रोफाईलसाठी मुख्याध्यापक लागले कामाला - Marathi News | The headmaster of the school's busy in makig profile work | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळांच्या प्रोफाईलसाठी मुख्याध्यापक लागले कामाला

जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व मुख्यध्यापकांना १३ सप्टेंबर रोजी अमरावती येथील दोन अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. ...

खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ! - Marathi News | Khamgaon: Chaos in Stall set up of Women self help Groups | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ!

नियोजनाअभावी फसलेल्या मेळाव्यात स्टॉल उभारणीत घोळ झाल्याची जोरदार चर्चा आहे. ...

Ground Report : पाणी, वीजेच्या अभावात कोमेजला चिखलीचा विकास - Marathi News | Ground Report: Development of Chikhali dried-up lack of water and electricity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Ground Report : पाणी, वीजेच्या अभावात कोमेजला चिखलीचा विकास

लयाला गेलेल्या गंगोत्री सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या प्रश्नांची मालिका विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी चिखली मतदारसंघात चर्चेचा विषय आहे. ...

खामगावात स्क्रब टायफसचा संशयीत रुग्ण आढळला - Marathi News | Suspected patient of scrub typhus was found in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात स्क्रब टायफसचा संशयीत रुग्ण आढळला

५५ वर्षीय महिलेला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

लोणार सरोवरातील झऱ्यांतील पाण्याचा मिळणार डाटा - Marathi News | Lonar lake : Data of fresh water will get | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील झऱ्यांतील पाण्याचा मिळणार डाटा

लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

दिव्यांग खेळाडूंकडे शासनाचे दुर्लक्ष - जावेद चौधरी - Marathi News | Javed Chowdhury's neglect of the government for the disabled players | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिव्यांग खेळाडूंकडे शासनाचे दुर्लक्ष - जावेद चौधरी

उत्तम कामगिरी नोंदविल्यानंतरही शासन दरबारी उपेक्षा सहन करावी लागत असल्याची खंत दिव्यांगांच्या बास्केटबॉल स्पर्धेत जागतिक स्तरावर भरारी घेतलेल्या जिल्ह्यातील लोणार येथील जावेद चौधरी यांनी व्यक्त केली. ...

ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन स्थगित! - Marathi News | Gramsevak Sangh agitation halted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन स्थगित!

मागण्या मंजुर झाल्याने ग्रामसेवक संघटनेने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्य वाहतूकीला घरघर! - Marathi News |  Bulldana district food grains transport collapse | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्य वाहतूकीला घरघर!

काही राशन दुकानांमध्ये चार ते पाच दिवसांपासून धान्य पोहचले नसल्याने जिल्ह्यातील धान्य वाहतूकीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. ...

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखडयाची उपेक्षाच! - Marathi News | Rajmata Jijau Birthplace Development Plan Neglected! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखडयाची उपेक्षाच!

मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर यांना सत्तेत राहूनही विकास आराखडयाचा पूर्ण निधी खेचून आणता आला नाही. ...