काश्मीर प्रश्नी तिसºया देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित सभेदरम्यान दिला. ...
बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख पाच जणांचे वय ५३ वर्षांच्या आत असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून मिळाली. ...