लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा - Marathi News | Large and medium scale project of Buldana district overflow | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा

मोठे व मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा रब्बी हंगामात पिकांसाठी पाण्याचे किमान तीन ते चार आवर्तने मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम! - Marathi News | Rain stopped, farmers struggle remain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम!

अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ४७८ कोटींचे नुकसान - Marathi News | 478 crore loss in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ४७८ कोटींचे नुकसान

शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजारावर शाळा, महाविद्यालय बंद! - Marathi News | Two thousand Schools, colleges close in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजारावर शाळा, महाविद्यालय बंद!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे. ...

एसटी महामंडळाला दिवाळीत दहा लाचांचा तोटा! - Marathi News | ST corporation loses ten lakhs in Diwali! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी महामंडळाला दिवाळीत दहा लाचांचा तोटा!

एसटी महामंडळाला तब्बल १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. ...

शेगाव तालुक्यात पीक नुकसानाचा सर्व्हे पूर्ण - Marathi News | Crop loss survey completed in Shegaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव तालुक्यात पीक नुकसानाचा सर्व्हे पूर्ण

शेगाव तालुक्यात पीक नुकसानीचा १०० टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. ...

नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही! - Marathi News | Final report of loss not submitted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर - Marathi News | In Buldana district, sowing of rabbis will be done on 2.5 lakh hectares | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे. ...

‘समृद्धी’साठी लागणाऱ्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन - Marathi News | Illegal excavation of secondary mineral required for 'Samruddhi Highway' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’साठी लागणाऱ्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत २०० मिटरच्या आत अगदी रस्त्याला लागून खोदकाम होत आहे. ...