प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही. ...
नागपूर-मूल या फोर लेन मार्गावर वाघासह वन्य प्राणी नेमक्या कोणत्या जागेवरून हा रस्ता ओलांडतात त्याची स्थळ निश्चितीही करणे या अभ्यासामुळे शक्य झाले. ...
आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे. ...
बुसेलटनची ७०.३ आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा ही मागच्या वर्षीचा स्वत:चाच विक्रम मोडीत ७ तास ६ मिनिटात पूर्ण करून ५ मिनिटांचा वेळ राखत जिंकली. ...
गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास तालखेड फाटयानजीक भरघाव चारचाकी उभ्या ४०७ या मिनीट्रकवर आदळली. ...
कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. ...
महापोर्टल ची चौकशी केल्यास भरती घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे. ...
कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला. ...
जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे. ...
झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...