लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभिप्राय पुस्तिकेने सुधारले जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज! - Marathi News | Feedback Book Improves the Birth and Death register Department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अभिप्राय पुस्तिकेने सुधारले जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज!

अभिप्राय पुस्तिकेच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून या कार्यालयाने कामकाजात आमुलाग्र सुधारणा केली आहे. ...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा! - Marathi News | Integrated Horticulture Development Campaign: Farmers waiting for donations! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!

लक्षांक मिळाला नसल्याने शेतकºयांच्या अर्जांवर निर्णय झाला नसल्याचे कळते. ...

लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन - Marathi News | Churning thoughts on birdlife in the Lonar lake area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन

लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन झाले. ...

आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी - Marathi News |  Raju Shetty hits import policy of central government | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी

केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद! - Marathi News | No salary for teachers who not passed 'TET' in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद!

टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. ...

राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात; चार जखमी - Marathi News | Accident on a police vehicle; Four policemen injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात; चार जखमी

पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला. ...

बच्चू कडूंची भूमिका योग्य; उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी- शेट्टी - Marathi News | CM should take action on shallow ministers - Shetty | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बच्चू कडूंची भूमिका योग्य; उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी- शेट्टी

अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे. ...

कौशल्याधारित शिक्षणपध्दती काळाची गरज! - डॉ. सुगन बरंठ - Marathi News | The need for a skill-based education system! - Dr. Sugan Baranth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कौशल्याधारित शिक्षणपध्दती काळाची गरज! - डॉ. सुगन बरंठ

अखिल भारतीय नयी तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांच्याशी साधलेला संवाद... ...

बुलडाणा जिल्ह्यात आता ‘गो-गर्ल-गो’ मोहिम - Marathi News | 'Go-Girl-Go' campaign in Buldana district now | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आता ‘गो-गर्ल-गो’ मोहिम

‘गो-गर्ल-गो’ या मोहिमेंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ...