शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धाड-धामणगाव रस्त्यावर अपघातात १ ठार; ३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:34 IST

धाड : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने समोरुन येणाऱ्या अ‍ॅपेस धडक देऊन घडलेल्या अपघातात अ‍ॅपेमधील १ जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना १७ जून रोजी रात्री १० वाजता धाड-धामणगाव रस्त्यावरील १३२ वीज उपकेंद्रानजीक घडली.

ठळक मुद्दे धाडनजीक १३२ वीज उपकेंद्रानजीक धामणगाव रस्त्यायवर हा अपघात घडला. या घटनेत शे.शेहबाज शे.उबाब (वय १८) हा युवक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर शे.रईस शे.अजीस (वय २५), शे.शहारुख शे.नवाब (वय १८), शे.अरबाज शे.रुबाब( वय १६) हे तिघे जखमी झाले. नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालय धाड येथे उपचारार्थ दाखल केले तर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे रवाना केले.

 

धाड : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने समोरुन येणाऱ्या अ‍ॅपेस धडक देऊन घडलेल्या अपघातात अ‍ॅपेमधील १ जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना १७ जून रोजी रात्री १० वाजता धाड-धामणगाव रस्त्यावरील १३२ वीज उपकेंद्रानजीक घडली. मराठवाड्यातील ग्राम सुरंगळी ता.भोकरदन येथील काही युवक शेगाव येथून गावी परतत असताना धाडनजीक १३२ वीज उपकेंद्रानजीक धामणगाव रस्त्यायवर हा अपघात घडला. यातील तरुण हे अ‍ॅपे क्रमांक एमएच २०- बीए ४४६७ मधून प्रवास करीत होते. तर समोरुन येणाºया ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३७ - ए ६५८१ भरधाव वेगात धडक दिली. या घटनेत शे.शेहबाज शे.उबाब (वय १८) हा युवक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर शे.रईस शे.अजीस (वय २५), शे.शहारुख शे.नवाब (वय १८), शे.अरबाज शे.रुबाब( वय १६) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालय धाड येथे उपचारार्थ दाखल केले तर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे रवाना केले. घटनास्थळावरुन ट्रॅक्टर चालकाने पळ काढल्याने नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासातच सदर अपघातातील ट्रॅक्टर जप्त केला. आज या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु होती. तर ट्रॅक्टर चालकास वृत्त लिहिस्तोवर अटक झालेली नव्हती. या प्रकरणी अधिक तपास पीएसओ संग्राम पाटील व त्यांचे सहकारी करीत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात