शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

बुलडाणा जिल्ह्यात 'नो कोरोना'; 'त्या' तीन जणांचे रिपोर्ट 'निगेटिव्ह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:42 PM

बुलडाणा : कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असताना ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला ...

बुलडाणा: कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असताना ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र या  वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे रविवारी प्राप्त झालेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. तर सोमवारी खामगाव येथील तीन जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 'नो कारोना' अशी स्थिती असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

 कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल इंडोनोशिया व मलेशियातील तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. १५ मार्च रोजी विदेशातील १२ नागरिक शेगाव व खामगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यांनी खामगाव येथील एक धार्मिक स्थळ गाठल्याचे समोर आले होते. आरोग्य विभागाच्या पथकाने या नागरिकांची तपासणी केली. त्यापैकी तिघांना ताप, सर्दी व कफाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना  खामगाव येथील अलगिकरण कक्षात(आयसोलेशन) ठेवण्यात आले होते. तर उर्वरित नऊ जणांना क्वारंटीनसाठी (विलगीकरण) बुलडाणा येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkhamgaonखामगाव