शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:26 AM

मलकापूर : नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला. काका-पुतणीच्या पर्यायाने बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या ‘त्या’ नराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत.

ठळक मुद्देमलकापूर तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथील घटनानराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला. काका-पुतणीच्या पर्यायाने बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या ‘त्या’ नराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत.यासंदर्भात पीडित नऊ वर्षीय बालिकेच्या आईने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यात नमूद केले आहे, की जवळच्या नात्यात असलेल्या सुनील हरसिंग चव्हाण (वय ३८, रा. धोंगर्डी) याने दारूच्या नशेत बालिकेवर लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य करण्याचा वारंवार प्रयत्न केला. हा प्रकार कुणास सांगू नये म्हणून तो त्यासाठी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत असे. पीडित बालिकेने मात्र तिच्या आजीजवळ त्याबाबतचे कथन केल्याने ‘त्या’ बालिकेच्या आईने मलकापूर एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सुनील हरसिंग चव्हाण याच्याविरुद्ध अप.नं. २२/१८ कलम ३५४, ५0४, ५0६ भादंविसह कलम ४, ८ बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक माधवराव गरूड तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अलीकडील काळात अल्पवयीन मुलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून, अशांना जबर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :MalkapurमलकापूरCrimeगुन्हा