शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

लोणारात काँग्रेसचा तर सिंदखेड राजात शिवसेनेचा नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 1:41 PM

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काहीशी रंगीत तालिम म्हणून बघितल्या गेलेल्या लोणार, सिंदखेड राजा पालिका निवडणुकीत दर पाच वर्षांनी होणाऱ्या परिवर्तनाची परंपरा खंडित झाली आहे.

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काहीशी रंगीत तालिम म्हणून बघितल्या गेलेल्या लोणार, सिंदखेड राजा पालिका निवडणुकीत दर पाच वर्षांनी होणाऱ्या परिवर्तनाची परंपरा खंडित झाली आहे. लोणारमध्ये कॉंग्रेसचा नगराध्यक्ष तर सिंदखेड राजात शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.लोणारमध्ये काँग्रेसच्या पूनम पाटोळे यांनी पाच हजार १६६ मते घेत भारिप बहुजन महासंघाच्या मनिषा वाघमारे यांचा पराभव केला तर शिवसेनेच्या सुनीता राजगुरू या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. सिंदखेड राजामध्ये शिवसेनेचे सतीश तायडे हे पाच हजार ६५२ मते घेऊन नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवीदास ठाकरे यांचा पराभव केला.दरम्यान, लोणारमध्ये १७ नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले असून, शिवसेनेला सात नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे सिंदखेड राजा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, शिवसेनेचे सात, भाजपचा एक आणि अपक्ष एक असे १७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक मतदान प्रक्रिया होण्यापूर्वीच अविरोध निवडून आला होता. या दोन्ही पालिकांचे वैशिष्ट्य म्हणजे दर निवडणुकीत येथे सत्ताधाऱ्यांविरोधात कौल दिला जात होता; परंतु यंदा लोणारात काँग्रेसने आपली पालिकेतील सत्ता कायम ठेवली तर सिंदखेड राजात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणारSindkhed Rajaसिंदखेड राजाElectionनिवडणूक