लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणार

लोणार

Lonar, Latest Marathi News

चला मुलांनो, लोणार सरोवर अन् वेरुळची लेणी पाहा ! ‘समग्र शिक्षा’तून करा मज्जा !  - Marathi News | Come, children, see Lonar Lake and Verul Caves! new scheme for zp student | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चला मुलांनो, लोणार सरोवर अन् वेरुळची लेणी पाहा ! ‘समग्र शिक्षा’तून करा मज्जा ! 

अभियानाच्या खर्चातून आता जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना चार दिवसांची मोफत सहल घडविली जाणार आहे. ...

भरधाव कार दुभाजकावर आदळली, एक ठार, दाेन गंभीर - Marathi News | Speeding car crashes into divider, one killed, two seriously | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार दुभाजकावर आदळली, एक ठार, दाेन गंभीर

पालखी महामार्गावर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील तळणी फाट्याजवळ घडली़ रोहन राजू सोसे (वय ३५) रा. लोणार असे मृताचे नाव आहे़. ...

तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त - Marathi News | Cannabis cultivation at Hatta in Lonara; A trolley load of 14 quintal cannabis plants seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त

कारवाईसाठी लागले १६ तास : गांजाची किंमत १ कोटी ४० लाख ...

लोणार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार उलटली; एक ठार, तीन गंभीर जखमी - Marathi News | A tourist's car overturned; One killed, three seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार उलटली; एक ठार, तीन गंभीर जखमी

सराेवर पाहून परत जात असताना घडला अपघात ...

लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी - Marathi News | preparations for navratri festival at kamalja mata temple in lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी

विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान : वनविभागाकडून तयारी पूर्ण ...

खळेगाव येथे गोठ्याला आग, दीड लाखाचा ऐवज खाक - Marathi News | Cowshed fire in Khalegaon in lonar taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खळेगाव येथे गोठ्याला आग, दीड लाखाचा ऐवज खाक

ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. ...

लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच कमी होत आहे का? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Is the pH of Lonar lake water decreasing? High Court Inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच कमी होत आहे का? उच्च न्यायालयाची विचारणा

Nagpur News व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच मूल्य कमी होत आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली ...

लोणार सरोवर संवर्धन प्रकरणात अमरावती विभागीय आयुक्तांना समन्स - Marathi News | HC Summons to Amravati Divisional Commissioner amid Lonar lake conservation case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर संवर्धन प्रकरणात अमरावती विभागीय आयुक्तांना समन्स

आराखडा अमलात आणण्याची जबाबदारी लोणार सरोवर संवर्धन समितीची आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. ...