शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अंबिका अर्बन पतसंस्थेतील आगीत लाखोेंचे नुकसान

By admin | Updated: April 14, 2017 13:32 IST

येथील जिजामाता प्रेक्षगारमधील अंबिका अर्बन को आॅपरेटीव्हपतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले.

बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षगारमधील अंबिका अर्बन को आॅपरेटीव्हपतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झालेअसल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. कार्यालयात चोरट्यांनी चोरीकरण्याकरिता सीसी कॅमेऱ्याची तार कापण्याचा प्रयत्न करीत असताना सदर आगलागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.येथील जिजामाता प्रेक्षागारमध्ये अंबिका अर्बन को. आॅपरेटीव्ह पतसंस्थेचेकार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी रात्री काही चोरटे शिरले. चोरीकरण्याकरिता त्यांनी आधी सीटी कॅमेऱ्यांची तार कापण्याचा प्रयत्न केला.मात्र, यावेळी शॉट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. या आगीत कार्यालयातील दोनएसी, संगणक, खुर्च्या व महत्वाचे कागदपत्रे जळाली असून, लाखो रूपयांचेनुकसान झाले आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आर. ओ. यंत्रविक्रीच्या दुकानात शुक्रवारी रात्री चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीसआले. सदर चोरट्यांनीच अंबिका अर्बनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीतअसताना सदर आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.