शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

मेहकर : ‘थर्टी फस्ट’ला धुमाकुळ घालणा-या युवकांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 8:03 PM

मेहकर : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाºया आठ युवकांविरुद्ध मेहकर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देयुवकांनी मद्य प्राशन करून सार्वजनीक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : थर्टी फस्टला युवकांनी धुमाकुळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी आठ जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळया प्रकारे पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काहींनी फटाके फोडून तर काहिंनी भक्तीमय, आर्केस्ट्रा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर काही युवकांनी दारु पिवून वेगवेगळया ठिकाणी धुमाकुळ व धिंगाणा घालून सार्वजनीक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असता मेहकर पोलिसांनी रामदास निवृत्ती नखाते, महेश रविंद्र निकम, गणेश भगवान खवले, शुभम सुनिल गवई, शंकर विश्वनाथ लहाने, अमिस शहा ईस्माईल शहा, रमेश विरचंद्र चौधरी, विजय सखाराम दुबे या युवकांविरुध्द विविध कलकान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपास31st December party31 डिसेंबर पार्टीCrimeगुन्हाArrestअटक