शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

ढालसावंगी येथे दारूचा महापुर

By admin | Updated: April 11, 2017 20:45 IST

ढालसावंगी- परिसरात गावठी दारूची विक्री जोमात सुरू आहे. पूर्णत: दारू बंदी करण्यासाठी गावातील महिलांनी सोमवारी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली.

महिलांची पोलिस प्रशासनाकडे धावढालसावंगी : येथील परिसरात अनेक ठिकाणी अवैध गावठी दारूची विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात येत असल्यामुळे दारू बंद करण्यासाठी ग्रामस्थ महिालांनी पोलिस प्रशासनाकडे १० एप्रिल रोजी धाव घेतली.बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी येथे मागिल अनेक दिवसापासुन १३ ते १४ व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू पाडतात. दररोज गावात अंदाजे २०० ते २५० लिटर गावठी दारुची विक्री होत असुन या मुळे मोल मजुरी करून पैसे कमविणारे लोक घरात पैसे न देता नशा पाणी करून महिलांना त्रास देत आहेत. परिणाम घरातील लहान मुलानांही त्रास होत असून अनेक व्यक्ती घरातील भांडी,  धान्य विकत आहेत. या परिसरात मागील २० ते २५ वर्षापासून दारु प्राशन केल्यामुळे आताप्रर्यंत ३० ते ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील अवैध गावठी दारूची विक्री कायम स्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी महिला ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे धाव घेवून पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी    मुक्ताबाई नागरे, विमलताई नरवाडे  इंद्राबाई लहाने, संगीताई शिंदे, लक्ष्मीबाई लहाने, लिलाबाई बेंडे, राधाबाई हिवाळे, गोधाबाई नरवाडे, रेखाताई गुळवे, आनंदीबाई पवार, रेखाताई गायकवाड, नंदाताई सोनुने, मनिषाताई भिंगारे, रेखाताई पाडळे, मिराताई खार्डे, साळुबाई शिंदे, पार्वतीबाई नरवाडे, शांताबाई मोरे, कस्तुराबाई हिवाळे, सुशीलाताई गवळी, सुमनबाई नरवाडे, शिवगंगाबाई वाघ आदी महिलांची उपस्थिती होती.