शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणूक;   १४ केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:44 IST

Legislative Council elections News प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मतदान घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शिक्षक विधान परीषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १४ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मतदान घेण्यात येणार आहे.अमरावती विभागातील शिक्षक विधान परीषद मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ज्या तालुक्यात एक हजारापेक्षा कमी मतदार आहेत. त्या ठिकाणी एकच मतदान केंद्र राहणार आहे. मतदानावर कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येणार असून, सॅनीटायझर व मास्कचा वापर करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास साथरोग नियंत्रण कायदा - १८९७,  आपत्ती व्यवस्थापण कायदा - २०१५, भारतीय दंड संहिता -कलम १८८ व प्रचलित फौजदारी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. मतपत्रिका गुलाबी रंगाची राहणार आहे. मतदारांना मतदान करण्याकरिता जांभळ्या शाईचाच पेन वापरावा लागणार आहे. अन्य कोणत्याही शाईचा पेन वापरता येणार नाही. मतदारांना मतपत्रिकेवर असलेल्या २७ उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करता येणार आहे. पसंतीक्रमांक हे इंग्रजीतच टाकावे लागणार असून, रोमन किंवा मराठीत भाषेत लिहीता येणार नाही. मतदापत्रिकेतवर स्वाक्षरी, आद्याक्षरे किंवा कशाचीही खून करू नये तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना संदिग्धांचे मतदान ४ ते ५ वाजता मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे तापमान व आॅक्सीजन लेव्हल तपासण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे तामपान जास्त किंवा  आॅक्सीजन लेव्हल कमी आहे. अशा मतदारांना थांबवून ठेवण्यात येणार असून, ४ ते ५ वाजताच्या दरम्यान मतदान करू देण्यात येणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाElectionनिवडणूक