शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

लेट लतिफ कर्मचा-यांना दिली तंबी

By admin | Updated: January 20, 2015 23:33 IST

बुलडाणा जिल्हापरिषद सीईओंची सलामी; कार्यालयानी शिस्तीबाबत आग्रही.

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदाचा प्रभार स्विकारल्यानंतर दीपा मुधोळ यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत कार्यालयीन शिस्तीबाबत आग्रही असल्याचे निेर्देश दिले होते त्याची चुणूक जिल्हा परिषदेला आली आहे. सोमवारी झालेल्या समन्वय सभेसाठी उशीरा आलेल्या अधिकार्‍यांना चांगलेच धोरवर धरत मुख्य कार्यपालन अधिकारी मुधोळ यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार कापून चांगलीच तंबी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात समन्वय सभेचे १९ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी वेळेवर उपस्थित राहून सभा सुरू केली. या सभेला दोन गटविकास अधिकारी उशीरा आल्यामुळे मुधोळ यांनी चांगलेच धारेवर धरले. कार्यालयीन शिस्त व ठरलेली कामे वळेत पुर्ण करा असे निर्देश पहिल्याच दिवशी मुधोळ यांनी दिला होता मात्र तो फारसा गांभिर्याने घेतला जात नसल्याचेच उदाहरण समन्वय समितीत समोर आल्याने त्यांनी या दोन्ही गटविकास अधिकार्‍यांची एक दिवसाची सेवा बिनपगारी करण्याची सुचना केली. या पुढे असा प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यास सीईओ यांनी सांगीतले.जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी समन्वय सभेत उशीरा येणार्‍या बीडीओ यांची सेवा एक दिवसाची बिनपगारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सांगीतले. कार्यलयीन शिस्तीबाबत सर्वांनाच निर्देश दिले असल्याची पुस्तीही जोडली. *निलंबन अधिकाराचे विकेंद्रीकरणकामामध्ये अधिक सुसत्रता यावी, तसेच कामचुकार कर्मचार्‍यांना शिक्षा व्हावी या उद्देशाने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निलंबनाचे अधिकार दिले आहेत या अधिकारांचे विकेंद्रीकरण करीत वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे अधिकारी गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. मात्र बीडीओंनी निलंबीत केलेल्या कर्मचार्‍यांची पदस्थापनेचे अधीकार सीईओ यांनी राखुन ठेवले आहेत.