खामगाव : गळफास लावून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:00 IST2018-01-31T00:00:39+5:302018-01-31T00:00:50+5:30

खामगाव : तालुक्यातील आंबेटाकळी येथील वामन श्रीकृष्ण उंबरकार (वय ३२) या शेतकºयाने गळफास लावून मंगळवारी शेतात आत्महत्या केली.

Khamgaon: The suicide of the farmer by hanging himself | खामगाव : गळफास लावून शेतक-याची आत्महत्या

खामगाव : गळफास लावून शेतक-याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील आंबेटाकळी येथील वामन श्रीकृष्ण उंबरकार (वय ३२) या शेतकºयाने गळफास लावून मंगळवारी शेतात आत्महत्या केली. वामन उंबरकार यांच्या बहिणीच्या लग्नाचा बस्ता ७ फेब्रुवारी रोजी होता. ते आर्थीक विवंचनेत होते. दुपारी शेतात आईसोबत गेले होते. दरम्यान त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आईवडीलासह पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Khamgaon: The suicide of the farmer by hanging himself