शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:53 PM

शहरातील तब्बल ५४ धार्मिक स्थळाशी संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहर आणि तालुक्यातील सर्वधर्मिय धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील संत गजानन महाराज मंदिरानंतर आता सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील तब्बल ५४ धार्मिक स्थळाशी संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जमावबंदीचाही आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वात मोठे देवस्थान असलेल्या संत गजानन महाराज मंदिरातील रामनवमी उत्सव स्थगीत करण्यात आला. त्यानंतर आता जिल्ह्यातील सर्वच लहानसहान तसेच सर्वधर्मिय धार्मिक स्थळ, प्रार्थना मंदिर बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावल्या. खामगाव शहरातील शहर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशन अंतर्गत ५४ तर ग्रामीण भागातील ४९ धार्मिक स्थळांना सूचना देण्यात आल्या.

पोलिसांकडून विशेष खबरदारी!मंदिर, मशीद, गुरूद्वारा, चर्च आणि बौध्द विहार देखील बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याअनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून संबंधितांना गुरूवारी सायंकाळपासून नोटीस आणि सूचना दिल्या जात आहे. ग्रामीण भागात सूचना!ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांना ग्रामीण पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या. शुक्रवारी ग्रामीण भागातील विविध धार्मिक स्थळांची पाहणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख यांच्याकडून करण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस