शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

धाड परिसरात अवैध धंद्यांना उत

By admin | Updated: May 5, 2017 13:50 IST

धाड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांना उत आलाअसून, दर सहा महिन्यांनी ठाणेदाराची बदली करण्यात येत आहे.

रुईखेड मायंबा : धाड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांना उत आलाअसून, दर सहा महिन्यांनी ठाणेदाराची बदली करण्यात येत आहे. त्यामुळेपोलिस कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. धाड परिसरात वरली मटका, अवैध देशी दारू विक्री यासह अनेक अवैध धंदेराजरोसपणे चालत. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये ठाणेदार पदाची सुत्रेसुनिल जाधव यांनी स्वीकारल्यानंतर परिसरातील जनतेला कायदा आणि सुव्यवस्थाअबाधित राहील, अशी अपेक्षा होती. परंतु अवैध सुरूच आहेत.शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण देखीलकरण्यात आले. त्यामुळे पर्यायाने जिल्हा पोलीस प्रशासनाला ठाणेदार सुनिलजाधव यांची बदली करण्यात आली.नुकतेच २९ एप्रिल रोजी संग्राम पाटील यांनी ठाणेदार पदाची सुत्रे हातीघेतली. बुलडाणा मुख्यालयी असलेल्या संग्राम पाटील यांचा बऱ्यापैकी चांगलावचक होता. अनेक महत्वाच्या तपासामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.त्यामुळे धाड परिसरावर आपली पकड ते मजबूत करतील, अशी अपेक्षा आहे.