शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मुरूमाचे अवैध उत्खनन; योगायोग की सुनियोजित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:08 PM

Khamgaon News अवैध गौण खनिज उत्खनन हा निव्वळ योगायोग की सुनियोजीत कट? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : तालुक्यातील रोहणा शेत शिवारातील एका शेतातून परवानगी शिवाय मोठ्याप्रमाणात मुरूम उत्खनन करण्यात आले. एकाच तलाठ्याच्या कर्तव्यावरील दोन साजामध्ये टप्प्या-टप्प्याने ‘जान्दू’ कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून उत्खनन करण्यात आले. त्यामुळे ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेले अवैध गौण खनिज उत्खनन हा निव्वळ योगायोग की सुनियोजीत कट? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.खामगाव-बुलडाणा-अजिंठा राज्य महामार्गाचे बांधकाम करताना जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून परिसरातील शेत शिवार आणि तलावात मोठ्याप्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे.  जान्दू कंपनीला राजकीय पदाधिकारी, महसूल मधील लहान-मोठे अधिकारी यांचे पाठबळ आहे. त्यामुळे ह्यजान्दूह्ण कंपनीची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असतानाच, रोहणा साजातील तत्कालीन  आणि कंझारा साजात सद्यस्थितीत कर्तव्यावर असलेल्या तलाठी शेळके यांची चांगलीच मदत असल्याचे दिसून येते. तलाठी दिनेश विठ्ठलराव शेळके यांच्यासोबतच मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदारही ‘जान्दू’वर मेहेरबान आहेत.  इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाºयांचीही ‘जान्दू’वर कृपादृष्टी आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडविणाºया ह्यजान्दूह्णला महसूल प्रशासनाकडून थातुरमातूर अवघ्या सव्वा लाखाचा दंड थोटावण्यात आला. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईबाबत संशय व्यक्त होत असल्याने उपविभागीय अधिकाºयांसह जिल्हाधिकाºयांनीही याप्रकरणी आता लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव