शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरालगत अस्वलचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:05 IST

Free movement of bears around Buldana city : २७ जुलै रोजी काहींनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहींनी या अस्वलाला कॅमेऱ्यात कैद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरालगतच्या नळगंगा व्ह्यू पॉईंटनजीक अस्वलाचा मुक्त संचार सध्या असून असून २७ जुलै रोजी काहींनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहींनी या अस्वलाला कॅमेऱ्यात कैद केले. शहराच्या सीमेलगत अस्वलाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.निवांतपणे हे अस्वल रस्ता अेालांडत असल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी मलकापूर रोडवरील बुद्ध विहाराजवळही अस्वल व त्याचे पिल्लू रस्ता अेालांडतांना दिसून आले होते. त्यामुळे बुलडाणा शहरालगत अस्वलाचा संचार आता वाढला असल्याचे दिसून येत आहे.मॉर्निंग वाकला जाणाऱ्यांनही सकाळी या मार्गावर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. बिबट्यांचेही प्रमाण या भागात अधिक आहे. १९९० च्या दशकत अस्वलांचा चक्क शहरात बऱ्याच वेळा रामनगर, जुनगाव लगतच्या भागात वावर दिसून आला होता. आता पुन्हा अस्वलांचा शहरालगत वावर दिसून येत आहे. यापूर्वी सव, येळगावच्या पट्ट्यातही दिवसा अस्वलांचा वापर दिसून येत होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीवforestजंगल