शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ३६८ जण पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:32 AM

Coronavirus in Buldhana चिखली तालुक्यातील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील एक तर जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा यात समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे चौघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, चिखली तालुक्यातील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील एक तर जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा यात समावेश आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात ३६८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टद्वारे तपासण्यात आलेल्या २,१४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १,७७६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ३६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली शहरातील ४३, हातणी एक, कोलारा १२, अंत्री खेडेकर एक, धोडप एक, दे. धनगर पाच, शेलूद दोन, मंगरूळ नवघरे दोन, इसरुळ दोन, मुरादपूर एक, वळती दोन, खैरव तीन, धोत्रा भणगोजी एक, भानखेड दोन, अंचरवाडी दोन, सवणा एक, खंडाळा एक, मेरा खुर्द एक, वाघोरा एक, सावरगाव डुकरे ३, तेल्हारा एक, भोरसा भोरसी एक, दहीगाव तीन, अमडापूर एक, आमखेड एक, गजरकेड तीन, सि. राजा दोन, रताळी एक, मोहाडी एक, भरोसा दोन, दुसरबीड एक, खैरखेड एक, सातगाव एक, कामगाव २७, हिवरखेड १८, बोथाकाजी एक, बोरी अडगाव तीन अंत्रज सहा, भालेगाव एक, रोहणा एक, सुटाळा बुद्रूक एक, घाटपुरी एक, पिंप्राळा एक, अजिसपूर एक, माळवंडी दोन, बिरसिंगपूर एक, दहीद बु. दोन, साखळी एक, सागवन एक, गिरडा एक, दत्तपूर एक, मोंढाळा एक, बुलडाणा ४९, शेगाव ३१, जानोरी नऊ, जवळपा दोन, सोनाळा एक, लोणार एक, मेहकर एक, बाऱ्हई दोन, जानेफळ १९, जळगांव जामोद १४, सुनगाव एक, कुरणगड चार, देऊळगाव राजा १५, चिंचोली बुरुकुल एक, आळंद एक, देऊळगाव मही दोन, डोढ्रा एक, नांदुरा १५,  नारखेड एक,  मोताळा एक, मलकापूर एकासह काही ग्रामीण भागातील व्यक्तींचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील पुसद येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील दोन संशयितांचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, चिखली तालुक्यातील तेल्हारा येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि धोत्रा भणगोजी येथील येथील ८० वर्षीय महिला, देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथील ६७ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी १२३ जणांनी कोरोनावर मात केली

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या