शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

तंदुरुस्ती व तंत्र खेळात यशासाठी महत्त्वाचे- दीपशिखा हिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 7:56 PM

तंदुरुस्ती व तंत्र खेळात यशासाठी महत्त्वाचे- दीपशिखा हिवाळे

फुटबॉलमध्येच करणार करियरलोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा: जळगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धे बुलडाणा जिल्ह्याच्या संघाने अंतिम सामन्यापर्र्यंत धडक मारली. जळगाव येथे वेस्टन फुटबॉल असोसिएशन, मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बुलडाण्याच्या दीपसीका हिवाळे हीने दमदार कामगिरी केली. प्रामुख्याने मिडफिल्डर असलेल्या दीपसीकाची शारीरिक तंदुरुस्ती व खेळाचे तंत्र वाखाणण्या जोगे आहे. त्यानुषंगाने तिच्याशी साधलेला हा संवाद...स्पर्धेत कामगिरी कशी झाली?नॉक आऊट पद्धतीने जळगाव येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. सातारा, वाशिम, नागपूर आणि गोंदिया संघाना आम्ही दमदार कामगिरी करून हरवले. अंतिम सामन्यात मात्र नशिबाची साथ आम्हाला मिळाली नाही. अंतिम सामन्यात आम्ही जोर लावला. शेवटी पेनल्टी शुट आऊटवर हा सामना पुण्याने जिंकला.बुलडाण्याच्या संघाकडून कोणाची कामगिरी दमदार राहली.?निकीता जाधव, एश्वर्या उबरहंडे , पोर्णिमा जाधव यांच्या समवते आपले ट्युनिंग चांगले आहेल. आमच्या मुव्हही स्पर्धेत उत्तम ठरल्या आहेत. त्याच्या चोरावच आम्ही अंतिम सामन्यापर्र्यंत धडक मारली होती. नागपूरच्या बलाढ्य संघालाही आम्ही उपांत्यपूर्व सामन्यात १-० ने मात दिली. आमचा आपसी समन्वय चांगला आहे.पुढील उदिष्ट काय?सध्या मुंबईच्या एफसी फुटबॉल क्लबकडून खेळत आहे. भारताकडून आपणास फुटबॉल खेळायचा आहे. त्यासाठी कसूनसराव करत आहे. हे उदिष्ट नक्की साध्य होईल.फुटबॉलकडे कसे वळाली?वडील दिलीप हिवाळे हे कब्बडी आणि फुटबॉल खेळायचे. प्रसंगी लहानपणी त्यांच्या समवते बºयाचदा मैदानावर जाण्याचा योग यायचा. त्यातून खेळाची आवड निर्माण झाली. फुटबॉल खेळ भावला आणि आपसूकच त्याकडे वळाले.बुलडाण्यात फुटबॉल स्थिरावतोय?गेल्या एक दशकापासून बुलडाण्याच्या मुलांच्या संघाचा राज्यात दबदबा वाढवत आहे. प्रफुल्ल मोहरील सर, एन. आर. वानखेडे, सुनील जोशी, मुकेश बाफणा, एस. एस. ठाकरे, रमिझ चौधरी यांचे मार्गदर्शन आपणास उपयुक्त ठरले आहे. त्यांच्या सर्वंकष प्रयत्नातून बुलडाण्यात महिला फुटबॉलचा संघ आकारास येत आहे.आय लीग स्पर्धाही बुलडाण्याची पाच मुलींनी खेळली आहे. एफसी क्लबकडूनही ११ मुली खेळल्या आहेत. येथे महिला फुटबॉल स्थिरावतेय.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल. त्या दृष्टीने सातत्यपूर्ण सरावाला प्राधान्य देत आहे. लहानपणी बुलडाण्याच्या पुजा मोरे हिचा खेळ मी सातत्याने पाहिला आहे. तिने केलेले मार्गदर्शन वेळोवेळी उपयोगी ठरले आहे. शेख सिरीन हीपण बुलडाण्याची फुटबॉल पटू होती. त्यांच्या विषयी ऐकत मोठी झाले. देशात या खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव पोहोचवायचे आहे.- दीपसीका हिवाळे
टॅग्स :buldhanaबुलडाणाFootballफुटबॉलinterviewमुलाखत