शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या आग्रहास्तव शौचालय बांधणाºया कुटुंबाचा सत्कार

By admin | Updated: April 23, 2017 13:47 IST

मुलीच्याआग्रहास्तव शौचालय बांधणाºया कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

मोताळा : तालुक्यातील चिंचपूर येथील मराठी प्राथमिक शाळेच्या मुलीच्याआग्रहास्तव शौचालय बांधणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमानेमुल्यवर्धन कार्यक्रम शेलापूर केंद्रातील १२ मराठी माध्यमाच्याशाळांमध्ये राबवण्यात येत आहे. लोकशाहीचा जबाबदार नागरीक घडविणे हा याकार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मुल्येउपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजविली जात आहेत. माझेकुटुंब माझ्या जबाबदाऱ्या स्वच्छतेची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातूनप्रत्येक घरी शौचालय असावेच, असे महत्व विद्यार्थ्यांना वेळोवळी सांगीतलेजाते.यातूनच प्रेरणा घेवून म.प्रा.शाळा चिंचपूर या शाळेतील इयत्ता ३ रीतशिक्षण घेत असलेली कु.नुतन विष्णू धोरण हिने आपल्या घरी शौचालयबांधण्याचा हट्ट धरला. आई-वडीलांचा शेतमजुरी व्यवसाय. गरीबीमुळे ते शक्यनव्हते. तरीही मुलीच्या हट्टासाठी आईने स्वत:चे मनी मंगळसुत्र, आजीच्यापाटल्या इ. दागीने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले व त्यातून शौचालय बांधले.व त्याचा वापर करीत आहेत. मुलीच्या हट्टासाठी कर्ज काढून शौचालय बांधणारेहे कुटुंब समाजासाठी आदर्श ठरत असून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून म.प्रा.शाळा चिंचपूर येथे त्यांचासहकुटुंब सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता मापारीहे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी पी.एस.मोरे,केंद्रप्रमुख डी.एस.प्राणकर हे होते. याप्रसंगी नुतन हीस स्कुलबॅग देवूनगटशिक्षणाधिकारी यांनी तिचे कौतूक केले. केंद्रप्रमुख यांनी गणवेशासाठीआर्थिक मदत दिली. तर मुख्याधापिका निर्मला पाटील यांनी धोरण कुटुंबियांचाशाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तंटामुक्तीचे अध्यक्षप्रकाश पांडे, अंगणवाडी सेविका यांनी मुल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यात दिसतअसलेले बदल याबाबत माहिती दिली. संचालन अमर मापारी यांनी केले.कार्यक्रमास प्रमोद मापारी, माजी अध्यक्ष, शिक्षकवृंद, बाहेकर,मु.अ.शेलापूर, गावकरी, प्रतिष्ठीत नागरिक व सर्व विद्यार्थी उपस्थितहोते.