शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

माती परिक्षणाबाबत शेतक-यांमध्ये उदासीनता

By admin | Updated: February 24, 2015 00:45 IST

मोफत सुविधेकडे दुर्लक्ष; बुलडाणा जिल्ह्यातील केवळ १२५0 शेतक-यांनीच करुन घेतले माती परिक्षण.

खामगाव (जि. बुलडाणा): जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी मोफत माती परिक्षण मोहीम राष्ट्रीय केमीकल्स अँन्ड फर्टीलायझर्स लि. (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम) यांच्यावतीने राबविणे सुरू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत केवळ १२५0 शेतकर्‍यांनी माती परिक्षणासाठी नमुने दिले आहेत.आजचा शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू पाहत आहे. विदर्भातील शेतकरी हा नेहमीच शेती उत्पादनात मागे राहत असल्याचे दिसुन येते. बहूतांश शेती ही निसर्गाच्या भरवशावर अवलंबुन आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शेतीतून पीक निघत नाही, कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी पार होरपळून जात आहे. शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहेत. जमिनीची सुपीकता व तिची उत्पन्न क्षमता वाढविण्यास अधिक मदत व्हावी याकरीता शेतातील माती परिक्षणाची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस शेतात विविध किटकनाशके व रासायनिक खतांचा असंतुलीत वापर यामुळे जमीनची पोत बिघडत आहे. तेव्हा शेतातील दज्रेदार उत्पन्न वाढीसाठी कोणती पिके घ्यावी, पाण्याचा निचरा कसा करावा, खते किती प्रमाणात घ्यावी तसेच जमीनीतील अन्नद्रव्य वाढीसाठी प्रयत्न याकरीता माती परिक्षणाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करणारे शेती हे स्वत: खर्च करून माती परिक्षण करवून घेतात. मात्र सर्वच शेतकर्‍यांसाठी मोफत्र माती परिक्षण मोहीम राष्ट्रीय केमिकल्स अँन्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) च्या भुमी परिक्षण सेवा विभागातर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये आलेले मातीचे नमुने नागपुर येथील माती परिक्षण प्रयोग शाळेत पाठविण्यात येतात.सन २0१४-१५ या कालावधीत जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली व नांदुरा तालुक्यातून एकुण १२५0 शेतकर्‍यांनी माती परिक्षणाचे नमुने आरसीएफकडे दिले आहेत.