जळगाव : जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली.जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत महिला पडली असता, तिला वाचविण्यास गेलेल्या पुरूषाचाही मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पुढील तपास पोलिस करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}