शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Crime news : शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:06 IST

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने आणि कोविड नियमावलींचे पालन न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसदर किर्तनासाठी शिवलीला पाटील या किर्तनकार आल्या होत्या. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले.  

बुलढाणा - बिग बॉस मराठी 3 च्या सिझनमुळे चर्चेत आलेल्या आणि वादात अडकलेल्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा नवरात्र उत्सव मंडळाने शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. या किर्तनाला मोठी गर्दीही जमली होती. त्यामुळे, कोविड नियमावलींचे पालन न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने आणि कोविड नियमावलींचे पालन न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, आयोजक संदीप राऊत, गणेश मोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाने कुठलीही परवानगी घेतली नव्हती, सदर किर्तनासाठी शिवलीला पाटील या किर्तनकार आल्या होत्या. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले.  

शिवलीला यांनी वारकरी संप्रदायाची मागितली माफी

बिग बॉस मराठी3’मध्ये (Bigg Boss Marathi 3)  एन्ट्री घेतलेल्या एका स्पर्धकाने जाताक्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील (Shivlila Patil). बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्या चर्चेत होत्या. कारण त्यांचं बिग बॉस सारख्या शोमध्ये जाणं अनेकांना रूचलं नव्हतं. यावरून शिवलीला ट्रोलही झाल्या होत्या. आजारी असल्याचं कारण देत त्या शोमधून काहीच दिवसांत बाहेर पडल्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी तमाम लोकांची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. 

टॅग्स :Bigg Boss Marathiबिग बॉस मराठीbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस