शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 12, 2017 01:05 IST

मलकापूर : विहिरीत पडून महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मृतकचे सासरे यांना अटक केली आहे.

मलकापूर : विहिरीत पडून महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी मृतक महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मृतकचे सासरे यांना अटक केली आहे.विवरा येथील सौ.रोहिणी सुनिल चोपडे (वय ३०) वर्ष या विवाहीतेचा मृतदेह शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याची घटना १० एप्रिल रोजी समोर आली. याप्रकरणी मृतक महिलेचे जेठ गजानन चोपडे यांच्या फिर्यादीवरून दसरखेड पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. तर मंगळवारी मृतक महिलेची आई सौ.लक्ष्मीबाई विलास वाघ रा.सिबाडी मार्ग बेलापूर नवी मुंबई यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनला मुलीच्या सासरकडील ६ जणांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनला अप.नं.११/१७ कलम ३०४ ब, ३०६, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये पती सुनिल अशोक चोपडे, सासरे अशोक रामा चोपडे, सासु आशा अशोक चोपडे, जेठ गजानन अशोक चोपडे, जेठाणी सौ.सुरेखा गजानन चोपडे, विवरा ता. मलकापूर तसेच नणंद सौ.संगीता वराडे रा.टाकरखेड ता. मोताळा यांचा समावेश आहे. महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीत उपरोक्त आरोपीतांनी संगनमत करून मृतक रोहिणीस नेहमीच माहेरहून दागदागिने व पैसे घेवून ये या कारणावरून तिला शारीरिक व मानसिक उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस आरोपींनीच तिला प्रवृत्त केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून सासरकडील सहा जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करीत मृतकचे सासरे अशोक चोपडे यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि मोहनसिंग राजपूत, पोहेकाँ सुभाष पहुरकर व नापोकाँ प्रमोद पोलाखरे करीत आहेत.