शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

बेघर आणि विस्थापितांचे खामगावात समुपदेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 4:53 PM

मजूर आणि कामगार यांना धीर देण्यासाठी मानसिक आणि भावनिक समुपदेशन देण्यासाठी खामगावातील ‘तरुणाई’नं पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून तयार झालेल्या परिस्थितीत  बेघर, विस्थापीत, स्थलांतरीत मजूर आणि कामगार यांना धीर देण्यासाठी मानसिक आणि भावनिक समुपदेशन देण्यासाठी खामगावातील ‘तरुणाई’नं पुढाकार घेतला आहे. कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने गत २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात आपल्या गावी परतणारे मजूर आणि बेघरांना खामगाव येथील वसतीगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे. गत १५ दिवसांपासून क्वारंटाईन असलेल्या बेघर, मजूर आणि कामगारांना महसूल प्रशासन आणि सेवाभावी संस्थांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी तरूणाई फांउडेशनचे संस्थापक मनजीतसिंह शीख यांच्या नेतृत्वात तरुणाईच्या सदस्यांनी विस्थापितांचे समुदेशन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.

 समुपदेशनासोबत योगाचे धडे!एखाद्या परिस्थितीत कोणाला एकटे रहावे लागले ही स्थिती अंत्यत गंभीर असते. अशा परिस्थितीत त्याची मानसिक बाजू सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे, असे केले नाही तर त्या व्यक्तीवर भविष्यात मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे रविवारी सकाळी तरुणाई फांउडेशनच्यावतीने घाटपुरी रोडवरील विस्थापितांना योगाचे धडे देण्यात आले. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगार