शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

CoronaVirus : मलकापुरात कोरोनाचे दोन नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:12 AM

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ५५ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बुलडाणा जिल्ह्यात १९ अहवाल निगेटिव्ह आल्याचे समाधान  औट घटकेचे ठरत,  मलकापूर येथील दोन रूग्ण कोरोन पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्हा पुन्हा खळबळ उडाली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ५५ वर पोहोचली आहे. मलकापूर येथील पॉझिटिव्ह आलेल्या अकाउंटंटच्या संपर्कातील एक व्यक्ती ही शहरातील एका डॉक्टरांच्या घरी कार्यरत होती. दरम्यान, मलकापूर संबंधित दोन्ही डॉक्टर सुध्दा पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. निवासी डॉ. रामेश्वर पुरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. दुसरीकडे दुपारी प्राप्त झालेले १९ अहवाल निगेटिव्ह आल्याने व खामगाव कोविड केअर सेंटर मधील तीन रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा औट घटकेचाच ठरला आहे. दरम्यान, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील २२ व्यक्ती संक्रमित झाल्याची माहिती समोर येत आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Malkapurमलकापूरbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या