शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुकीत अंतर्गत कलह

By admin | Updated: April 7, 2015 01:54 IST

खामगाव शहर व तालुकाध्यक्षपदासाठी चुरस; अनेक जण रिंगणात .

अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका आणि शहर अध्यक्ष निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत क्रियाशील सभासदांसह पक्षाच्या निष्ठावान पदाधिकार्‍यांना डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, या आरोपावरून राष्ट्रवादीत गटबाजीच्या राजकारणाला उधाण आले आहे. खामगाव येथे पार पडलेल्या बैठकीत निमंत्रणाचे मानापमान नाट्य रंगल्याची चर्चा आहे. तसेच पक्षातंर्गत गटबाजीमुळे या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निरीक्षकही हतबल झाले आहेत. त्याचप्रमाणे क्रियाशील सभासदांनाही या बैठकीत डावलल्याच्या आरोपाची चर्चा राजकीय वतरुळात रंगू लागली आहे. दरम्यान, क्रियाशील सदस्यांचीही या सभेला अनुपस्थिती होती, तर काही प्राथमिक सदस्यांनी क्रियाशील सदस्य म्हणून बैठकीत सहभाग घेतल्यामुळे निरीक्षकांच्या ओळखपरेड दरम्यान, पेच निर्माण झाला होता; मात्र पक्षाचे प्राथमिक सदस्य म्हणून त्यांना बैठकीत स्थान देण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला माजी आमदार नानाभाऊ कोकरे, बाबासाहेब बोबडे, अशोक हटकर, गणेश माने, पुंजाजी टिकार, नरेंद्र पुरोहि त, समाधान मुंडे आदींची उपस्थिती होती.