शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

केंद्र सरकाने सर्वसामान्य तसेच शेतकरी शेतमजूर ह्याचे कंबरडे मोडले आहे़ हे सरकार गरिबांचे सरकार नसून सर्वसामान्य माणसाला देशोधडीला ...

केंद्र सरकाने सर्वसामान्य तसेच शेतकरी शेतमजूर ह्याचे कंबरडे मोडले आहे़ हे सरकार गरिबांचे सरकार नसून सर्वसामान्य माणसाला देशोधडीला लावणारे सरकार असल्याचा आराेप काॅंग्रेसने यावेळी केला़ त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लोणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी व शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयाेजन बसस्थानक पासून तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आले होते़ त्यानंतर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना लोणार तहसील येथे निवेदन देण्यात आले़ यावेळी तालुका अध्यक्ष राजेश मापारी ,शहर अध्यक्ष नितीन शिंदे, काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे ,नगरपरिषद उपाध्यक्ष बादशहा खान, गटनेते भूषण मापारी ,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी, आरोग्य सभापती शेख रुउफ शेख महेबूब ,पाणीपुरवठा सभापती आबेद खान ,नगरसेवक संतोष मापारी ,रमजान परसुवाले ,सतिष राठोड, भारत राठोड, शेख जुनेद शेख करामत आदी उपस्थित होते.