शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

एसटी बस तिकीट दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:21 PM

लोणार : १५ जून पासून एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेस पार्टी शहराध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात पुष्पगुच्छ देऊन सरकार धोरणांचा निषेध करण्यात आला. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले.

लोणार : १५ जून पासून एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले. एसटीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामांन्याच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना   हा महागडा प्रवास परवडणारा नाही. त्यामुळे दरवाढ कमी करावी, अशी मागणी करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात पुष्पगुच्छ देऊन सरकार धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी, जि.प.सदस्य राजेश मापारी, बादशाह खान, साहेबराव पाटोळे, प्रा.सुदन कांबळे, गटनेते शांतीलाल गुगलीया, प्रा.गजानन खरात, पंढरी चाटे, शेख खफ्फार शेख कादर, अरुण जावळे, अंबादास इंगळे, शेख समद शेख अहमद, एजाज खान, सतीश राठोड, विकास सिरसाट, समाधान पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Lonarलोणारstate transportराज्य परीवहन महामंडळ