शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने वाटल्या तुरीच्या घुगर्‍या !

By admin | Updated: May 7, 2017 02:22 IST

शेगाव येथे काँग्रेसद्वारे शासनाच्या तूर खरेदी धोरणाचा निषेध

शेगाव (जि. बुलडाणा): शासनाच्या तूर खरेदी धोरणार्‍या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शनिवारी शेगावात घुगर्‍या वाटप आंदोलन करण्यात आले. स्थानिक शिवाजी चौकात आयोजित या अनोख्या आंदोलनात शेतकर्‍यांनीही सहभाग दिला.शासनाने शेतकर्‍यांच्या तुरीची खरेदी शासनाने पुन्हा सुरू करावी अन्यथा शेतकर्‍यांना त्यांच्या घरातील तूर शिजवून त्याच्या घुगर्‍या करून शेजार्‍यांना वाटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. हे शासनाला सुचविण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी स्थानिक शिवाजी चौकात तूरीच्या घुगर्‍या शिजवून त्या नागरीकांना वाटून शासनाविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष अशोक हिंगणे, शहराध्यक्ष केशवराव हिंगणे, नगरसेवक शिवाजी बुरुंगले, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, नगरसेवक शे. नईम, अमित जाधव, माजी शहराध्यक्ष अन्सार अहेमद सिद्दीकी, माजी नगरसेवक संदीप काळे, सावळे, पवन पचेरवाल यांची उपस्थिती होती.