शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बसची धडक : दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: April 12, 2017 00:50 IST

चिखली- बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोलारा फाट्यानजिक घडली.

चिखली : चिखलीहून मेहकरकडे जाणाऱ्या दुचाकीस विरुद्ध दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कोलारा फाट्यानजिक घडली.जानेफळ ता.मेहकर येथील तुकाराम बारकु पवार वय ५५ वर्षे व कैलास तुकाराम पवार वय १६ वर्षे हे दोघे पिता-पुत्र ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८ एई १२२४ वरून चिखलीहून मेहकरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एम एच २० बीएल २३७४ या अहमदपूर-बुलडाणा जाणाऱ्या बसने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकीस्वार तुकाराम बारकु पवार वय ५५ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा १६ वर्षिय मुलगा कैलास तुकाराम पवार गंभीर जखमी झाला आहे. त्यास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून उपचारार्थ तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अपघातात एक ठार हिवराआश्रम : मेहकरवरुन घरी परतत असताना मेहकर चिखली रोडवर उसरण ते देऊळगाव माळी फाट्याच्यामध्ये ट्रक व मोटारसायकलमध्ये धडक होऊन एक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. चिखली तालुक्यातील आमखेड येथील विनोद तांदुळे यांचे हिवराआश्रम येथे हेअर सलुनचे दुकान आहे. सोमवारी मेहकरवरुन मोटारसायकल क्र.एम.एच.२८ - ए.एम.४१७९ ने विनोद तांदूळे वय २६ व रवि राऊत हे परतत होते. उसरण ते देऊळगाव माळी फाट्या दरम्यान ट्रक क्रमांक एम.एच.२० डी.ई.३९४६ ने मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये विनोद तांदूळे जागीच ठार झाला, तर रवी राऊत हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपसरपंच अमोल म्हस्के, गजानन राठोड, सोनू नवघरे यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले.