शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

धामणगावबढे-मोताळा मार्गावर बस-दुचाकीचा अपघात; एक गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:41 AM

धामणगावबढे : येथील बसस्थानकापासून काही अंतरावर धामणगावबढे-मोताळा रस्त्यावर एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन बुलडाणा तालुक्यातील  गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडला. 

ठळक मुद्देबुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी प्रकृती गंभीर असल्याने जखमीला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे : येथील बसस्थानकापासून काही अंतरावर धामणगावबढे-मोताळा रस्त्यावर एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन बुलडाणा तालुक्यातील  गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडला. धामणगाव बढेवरून पहूर-बुलडाणा ही बुलडाणाकडे जाणारी बस (क्रमांक एमएच-१४-बीटी-१६४३) आणि  धामणगाव बढेकडे येणार्‍या एम.एच.२८ एम ५0९७ स्पेलंडर या दुचाकीमध्ये धडक झाली. या अपघातामधअये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर प्रथम धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्यास पुढील उपचारासाठी १0८ रुग्णवाहिकेद्वारे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामधील जखमीचे नाव मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. वृत्त लिहीपर्र्यंत पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.

 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा